सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११

हिंदुत्व आणि निन्जा यांचे नाते

हिंदू निन्जा हा ब्लॉग तयार केला तेव्हाच खरे तर हे लिहिणार होतो... पण अभ्यासाच्या गडबडीत वेळ झाला नाही... निन्जुत्सू हि निन्जा योध्यांची कला आहे. हिंदू व्यक्ती, हन्झे केन्ची याने ही कला स्थापिली व त्याला मूर्त स्वरूप  यामातो ताकेरू  याने दिले. निन्जुत्सू ही प्रामुख्याने शेतकरी योध्यांची संरक्षण कला आहे. सामुराई योद्ध्यांच्या जुलमी राजवटीला प्रत्युत्तर म्हणून निन्जा आर्मी ( वोर्रीअर्स ऑफ द नाईट ) स्थापिली गेली. पण याचे मूळ हिंदू संस्कृतीत आहे हे खूप थोड्या लोकांना माहित आहे.. 
निन्जुत्सू कलेत ध्यानासाठी काही हस्तमुद्रा सांगितल्या आहेत. त्यांची नाळ हिंदू संस्कृतीशी जोडली गेली आहे.. त्याचा हा नमुन्यादाखल तपशील....


These are Hand Mudras which Hindus do regularly while meditation..

Hindus have forgotten their own ancestral techniques and have become slave of the western mind set..Power of these simple techniques can be checked when done for long time

Such is the shame of India that Indian’s have forgotten how much they influenced the world and have to go by the western dictates as to what Hindus know and what they did in the past..

Now for Marma Shastra –The Techniques to hit pressure point

Marma Shastra is an ancient art of healing before Ayurvedic time. Maha Rishi Agasthya described 108 energy amplification points in the human body which are directly connected to the chakra system to facilitate the circulation of vital force energy all over the body. These points are known as Marma points. These points direct and control Prana to the functional level of the body.
Marma Shastra shows us how to balance this energy in Chakras and the circulatory system via the Marma points. It also shows us how to get the body and mind in balance. Any disease can be cured accurately by knowing the affected Marma Points.

Our finger tips which are used to point the way, discharge a great deal of energy. In Marma Shastra, finger tips are used to channel energy from the chakra system through the Marma points. There are many miracles related to the sensation of touching, and the transference of energy through the fingertips from one man to another.

Many modern drugs while easing the symptoms, without eradicating the disease, produce many side effects. The patient already crippled with induced chronic side effects can turn to Marmaki for relief. Many people come to the Marmaki Center after modern medicine has ‘given up’ on them. They are more often searching for miracle cures and are goaded by sensational reports of successful healings.

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

खरे सत्य चाला ..... धर्मनिरपेक्ष बुद्धी म्हणजे नेमके काय?


  भारत स्वतंत्र झाल्यापासून धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हे दोन शब्द सतत कानावर येत असतात..पण धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ हा आपल्या लोकांना पण कळला नाही आणि राजकारण्यांना तर नाहीच नाही...धर्मनिरपेक्षता हि संकल्पना बुद्धीवादावर आधारली आहे ; तर सर्वधर्मसमभाव हि संकल्पनाच चुकीची आहे...
  साधारणपणे आपल्याला या दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत असे वाटते....पण खोलात जाऊन विचार केला तर सर्वधर्मसमभाव ह्या कल्पनेमधील भंपकपणा आपल्या लक्षात येतो......सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्मांची मुलभूत तत्वे एकच आहेत आणि ती मानवतावादी आहेत...माझ्यामते हे सर्वात मोठे असत्य आहे.... सर्वधर्मसमभाव हि संकल्पना आपले राष्ट्रीय जीवनाला बाधा आणणारी आहे...मुसलमान लोकांना तुमचा धर्म सुद्धा  चांगला आहे असे सांगून राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ते जीवनच गढूळ करून टाकणे होय..
  जर हिंदुत्ववाद्यांना म्हणजेच राष्ट्रवाद्यांना या राष्ट्रात एकत्मिकार्नाची प्रक्रिया चालू करायची असेल तर त्यासाठी प्रथम धर्मनिरपेक्ष राज्य (secular state ) या बद्दलचे चुकीचे विचार नष्ट करायला पाहिजेत...हिंदुराष्ट्राची निर्मिती करणे म्हणजे मुसलमानांना आणि ख्रिश्चन  लोकांना भारतातून हाकलून देणे..याहून अधिक तर्कविसंगत आणि राष्ट्रीय भावनेला मारक असा विचार असू शकत नाही..त्या समाजाला आपल्या राष्ट्रीय प्रवाहात सामावून घेण्यासाठी सर्वप्रथम हिंदुनी सक्त धर्मनिरपेक्षता आत्मसात करायला हवी.....
  राष्ट्रवाद हा धर्मावर आधारलेला असूच शकत नाही....आपल्याला धर्मनिरपेक्ष  पण संस्कृती सापेक्ष राष्ट्रवाद हवा आहे......राष्ट्रवाद हा इतिहास संस्कृती या मुल्यांवर आधारलेला असतो...धर्म आणि संस्कृती या दोन गोष्टींमधील फरक ओळखून त्या दोन्ही गोष्टींमध्ये फारकत करून सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी धर्मनिरपेक्षता अत्यावश्यक आहे......
  मात्र इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मी कोणत्याही प्रकारे धर्मनिरपेक्ष समाजाची मागणी आत्ताच करत नाही .....समाज हा कधीच धर्मनिरपेक्ष असू शकत नाही असेच माझा म्हणणे आहे..परंतु राजकीय संस्था या धर्मनिरपेक्ष असल्याच  पाहिजेत........
  सर्व धर्मग्रंथ हे पूजनीय आदरणीय असले तरी ते सध्याच्या काळात २१ व्या शतकात आचरणीय नाहीत हे लक्षात घेणे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी उचललेले महत्त्वाचे  आणि निर्णायक पाऊल ठरेल .
धर्मनिरपेक्षता म्हणजे सामाजिक जीवनातील आपले निर्णय बुद्धीवादाच्या कसोटीवर आधारलेले असणे....... इहलौकिक जीवन हे बुधिवादावर अधिष्ठित असले पाहिजे..